जीवनात मार्ग दाखवणारा म्हणजे शिक्षक

५ सप्टेंबर ला जर वर्षी आपण शिक्षक दिन साजरा करतो..ज्यांनी आपल्याला घडवलेले त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो,त्याला आपण कॉल करून ,मॅसेज करून शुभेच्छा देतो आणि आपल्या मनात त्याच्यासाठी असलेले प्रेम आपण आपल्या शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो..ज्यांना व्यक्त होता येत नाही ते फक्त शिक्षक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा सर तूम्हाला,असा नक्की मॅसेज करतात. काही जण शिक्षकांना …

जीवनात मार्ग दाखवणारा म्हणजे शिक्षक Read More »