26 जानेवारी | Republic Day Essay 2023
26 जानेवारी | Republic Day Essay 2023 २६ Republic Day Essay :- २६ जानेवारीचा दिवस भारताच्या इतिहासात विशेष महत्त्वाचा आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. त्यानंतर दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतीय संविधान कायदा काढून भारतीय संविधान लागू करण्यात आला आणि भारतीय संविधानाला लोकशाही …